IND VS PAK | भारत-पाक क्रिकेट सामन्यातील काही मोठे वाद | SakalMedia

2021-10-20 3,071

IND VS PAK | भारत-पाक क्रिकेट सामन्यातील काही मोठे वाद | SakalMedia
भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. प्रसंग - टी 20 विश्वचषक, - 24 ऑक्टोबर, मैदान - दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि सेनानी - दोन्ही देशांचे प्लेइंग इलेव्हन. यावेळी प्रत्येक पाकिस्तानीला त्याच्या संघाने विश्वचषक सामन्यात भारताला हरवून विजयाचे पहिले विजेतेपद पटकावावे असे वाटते. त्याचबरोबर प्रत्येक भारतीयाने पाकिस्तानी संघाला पराभूत करून विजयाचा वारसा कायम राखायचा आहे. यावेळी भारत, पाकिस्तान आणि क्रिकेटशी संबंधित सामन्याचे काही मोठे वाद घेऊन आलो आहोत
#India #Pakistan #Cricket #worldcup

Videos similaires